श्री.ज्योतिबा मंदिर भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रम 21 फेब्रुवारी रोजी

0
107
Google search engine

 

श्री.ज्योतिबा मंदिर भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 09.21 मिनिटांनी गोरे कॉलनी , राशीन रोड कर्जत येथे संपन्न होणार आहे.

20 फेब्रुवारी रोजी ग्रामफेरी सकाळी नऊ वाजता होणार आहे.तसेच 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत महंत ह . भ.प. रामकृष्ण महाराज शास्त्री यांचे हरीकीर्तन संपन्न होणार आहे. तसेच दुपारी 12 ते सहा यावेळेत महाप्रसाद संपन्न होणार आहे.

पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त , सर्व मित्र परिवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दादा गोरे , देविदास शिंदे , संतोष गोरे , सचिन गोरे , समस्त गोरे परिवार यांनी केले आहे.