कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक मा.श्री महेश दादा काळे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर अहिल्यानगर दक्षिण चे लोकप्रिय खासदार मा.श्री.निलेश ज्ञानदेव लंके साहेब व कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांची सांत्वन पर भेट 

Google search engine

 

 

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक मा.श्री महेश दादा काळे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर अहिल्यानगर दक्षिण चे लोकप्रिय खासदार मा.श्री.निलेश ज्ञानदेव लंके साहेब व कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांनी चिंचोली रमजान येथील यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट दिली. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक मा. श्री.महेश दादा काळे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले होते.

खा.निलेश लंके साहेब व आ.रोहित दादा पवार व त्यांचे स्विय सहाय्यक मनोज मकासरे व अजय मकासरे यांनी त्यांची सांत्वन पर भेट या दुःखद समयी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी पावणे सर , भीमराव नलगे , सुभाष कांबळे , माऊली चव्हाण , संदीप गांगर्डे , रावसाहेब पवार, शिवाजी हगारे , ज्ञानेश्वर हगारे , नानासाहेब देशमुख , बाबू शेख सरपंच चिंचोली रमजान उपस्थित होते .