आईसाहेब मेडिकल & जनरल स्टोअर्सचा रिल स्टार कोमल बारामतीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी उद्घाटन सोहळा 

0
1031
Google search engine

 

 

आईसाहेब मेडिकल & जनरल स्टोअर्सचा रिल स्टार कोमल बारामतीकर यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी लोणी फाटा , खर्डा जामखेड रोड आनंदवाडी ता .जामखेड येथे संपन्न होणार आहे. रील स्टार कोमल बारामतीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, आई वडील यांच्या शुभ हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या नूतन मेडिकलचा भव्य शुभारंभ पार पडणार आहे.या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भानुदास धावडे , उपसरपंच , दादासाहेब धावडे विकास धावडे , डॉ.आकाश धावडे व समस्त धावडे मित्र परिवाराने केले आहे.