
नटरंग फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आपल्या कर्जत तालुक्यातील भूमिपुत्र , वडगाव तनपुराचे सुपुत्र अनिकेत सरोदे यांनी नुकतच परी जशी तू हे सॉंग केले आहे. अल्पावधीतच हे साँग लोकांच्या पसंदीस पडले असून प्रेक्षकांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे .या साँग ला लाईक,कमेंट,आणि सबस्क्राईब करून प्रेक्षकांनी पसंदी दिली आहे .







