
स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये मराठा वॉरियर्स विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान भोसे यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये मराठा वॉरियर्स संघाने अतिशय चांगली खेळी करत फायनल चे मानकरी झाले. त्यांना प्रथम बक्षीस २१००० मिळाले. तसेच उपविजेता म्हणून स्वराज्य प्रतिष्ठान ला द्वितीय बक्षीस १५५५५ देण्यात आले. विजेता व उपविजेत्या टीमचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.







