


दैंनदीन जीवनात मसाले हे भाजी बनवण्यासाठी लागतातच .कर्जत शहरात नावाजलेली शिपी आमटी ही आमटी कर्जतकरांच्या ताईत बनली आहे. भाजप नेते पै.प्रवीण दादा घुले यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक ४.११.२०२४ रोजी शंभू मसाले यांचा कर्जत स्पेशल शिपी आमटी मसाल्याचे लॉन्चिंग उद्या चार वाजता तनपुरे सुपर मार्केट कुळधरण रोड कर्जत येथे संपन्न होणार आहे . ग्राहकांची मागणी लक्षात घेवून त्यांनी गुणवत्ता व दर्जा राखून स्पेशल शिपी आमटी मसाला तयार केला आहे.यावेळी शंभू शिपी आमटी मसाले पासून बनवलेली ३०० लिटर तयार केलेली आमटी लोकांना फ्री वाटप होणार आहे .
त्यांची अन्य मसाले अर्थात किचन किंग मसाला ,गोडा मसाला , हळद पावडर , स्पे.मिरची पावडर , धना पावडर, कांदा लसूण मसाला , संडे मसाला , पनीर मसाला , बिर्याणी मसाला , मटण मसाला , चिकण मसाला , काळा मसाला , खडा मसाला , कोल्हापुरी स्पे.तांबडा- पांढरा मसाला , फिश फ्राय मसाला , गरम मसाला ग्राहकांसाठी नेहमी उपलब्ध आहेत परंतु ग्राहकांचा विश्वास संपादन करून व मागणी लक्षात घेवून स्पेशल शीपी आमटी मसाला त्यांनी तयार केला आहे.







