
गेली अनेक वर्ष जमीन मोजणी क्षेत्रात कार्यरत असलेल्या बापूसाहेब भिसे व पांडुरंग भिसे या बंधूंनी आपल्या व्यावसायिक म्हणून मोठा लौकिक संपादन केलेला आहे. ग्राहकांच्या विश्वासावर त्यांनी त्यांची यशस्वी वाटचाल चालू ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर,आणखी एक मोजणीचे ( Survey ) DGPS मशीन खरेदी केले आहे. हे मशीन आकाशातून सॅटेलाईट द्वारे जोडले जाते. त्यामुळे आपण २० किलोमीटर च्या परिघात काम करू शकतो. त्यामुळे मोजणीसाठी लागणारा वेळ वाचतो. आणि कामाची गुणवत्ता सुधारणार आहे .
अधिक माहितीसाठी संपर्क:-
श्री.बापूसाहेब भिसे :- 9595808989







