सिद्धेश्वर इंटरप्रायजेस अँड इलेक्ट्रिकल्स चे उद्या भव्य उद्घाटन 

Google search engine

 

कुळधरण येथे सिद्धेश्वर इंटरप्रायजेस अँड इलेक्ट्रिकल्स या नवीन शॉपचा उद्या भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.सकाळी १०:०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जहागीरदार कॉम्प्लेक्स मध्ये या शॉप चे उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून सर्व ग्राहकांनी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक महेंद्र जगताप यांनी केले आहे.

सिद्धेश्वर इंटरप्रायजेस अँड इलेक्ट्रिकल हे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यत: विविध पंप , मोटार आणि इलेक्ट्रिकल उपकरणांच्या विक्रीसाठी पंचक्रोशीत ओळखले जाते .आता नवीन जहागीरदार कॉम्प्लेक्स येथे हे दुकान सुरू होत आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रॉडक्ट येथे उपलब्ध असतील , ज्यामुळे स्थानिकांना उच्च गुणवत्तेची उत्पादने खरेदी करण्याचा उत्तम पर्याय मिळणार आहे.