
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नगर सोलापूर रोडवरील बस स्टँड जवळ डॉ.संतोष बोरुडे यांचे ओम हॉस्पिटल फॅमिली फिजीशियन व सर्जन दवाखाना विविध आजारांसाठी उपलब्ध झाला असून रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.
स्त्रीरोग व तपासणी उपचार , बालरोग तपासणी उपचार , डेंग्यू , गोचीड , ताप , टायफॉइड, नायटा, गजकर्ण , कावीळ,मलेरिया ,मुतखडा,मूळव्याध , वजन कमी करणे,वाढवणे , वाफ देणे , संधिवात , मधुमेह निदान व उपचार , उच्च रक्तदाब व तपासणी व उपचार , पोटाचे आजार व तपासणी , आदी आजांरावर खात्रीशीर उपचार करून मिळणार आहेत.तसेच या दवाखान्यात २४ तास ऍडमिटची सुविधा उपलब्ध असून नियमित तज्ञ डॉक्टरांच्या भेटी होतात.
यावेळी डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की जे कुणी विविध आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी हॉस्पिटलला भेट द्यावी त्या रुग्णांचा योग्य उपचार केला जाईल .
अधिक माहितीसाठी संपर्क
९८३४२२९७९६
९९७५१५०९९६







