
स्वराज्य युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट चे शनिवार २ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे.प्रथम बक्षीस १११११ स्वराज्य युवा प्रतिष्ठान , भोसे सौजन्य स्वराज्य युवा भोसे , द्वितीय बक्षीस ७७७७ सौजन्य स्वराज्य युवा प्रतिष्ठान, तृतीय बक्षीस ५५५५ सौजन्य स्वराज्य युवा प्रतिष्ठान, भोसे यांच्या तर्फे आहे ,प्रवेश फी १००० रुपये आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: ८४५९५१८९७६ ,
९६९७३०७८७८







