नागेश्वर क्रिकेट क्लब , शिंदा आयोजित भावी सरपंच चषक , भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

0
1059
Google search engine

 

नागेश्वर क्रिकेट क्लब , शिंदा आयोजित भावी सरपंच चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक १ नोव्हेंबर पासून या स्पर्धेचे संदीप शेठ फॉर्म हाऊस , शिंदा कोपर्डी रोड , हवालदार चारी जवळ , शिंदा येथे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम बक्षीस ३१००० असून याचे सौजन्य संदीप शेठ घालमे यांचे राहणार आहे.द्वितीय बक्षीस २१००० सूरज शेठ सूद्रीक यांचे सौजन्य लाभणार आहे. तृतीय बक्षीस १५५५१ शहाजी शेठ दांगडे यांचे सौजन्य लाभणार आहे.चतुर्थ बक्षीस ११००० असून त्यास गणेश शेठ घालमे यांचे सौजन्य लाभणार आहे.प्रवेश फी १५०० रुपये राहणार आहे . स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे