
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A ( दिपक भाऊ निकाळजे गट) या पक्षा कडून करण भाऊ चव्हाण कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय सचिव मोहनलाल पाटील ,सचिन भाऊ घोडके जिल्हा उपाध्यक्ष , नाना सांगळे जिल्हा सचिव गणेश सांगळे जिल्हा संघटक.भगवान गजरमल – तालुका अध्यक्ष , युवराज शिंदे – तालुका सचिव , भाऊसाहेब चव्हाण तालुका उपाध्यक्ष , नामदेव गलांडे – तालुका सहसचिव ,कुलदीप शेलार – तालुका संघटक ,संदीप हरिभक्त – तालुका सहसंघटक
परिव इनामदार श्रीगोंदा शहराध्यक्ष , जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड ,तालुका अध्यक्ष भगवान गजरमल , नितीन चव्हाण,प्रवीण चव्हाण,युवराज शिंदे,सचिन घोडके,दत्ता शिंदे,अजित चव्हाण,महेश थोरात,भीमराव चव्हाण आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना करन चव्हाण म्हणाले की , कर्जत जामखेड मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A गट (दीपक भाऊ निकाळजे गट ) यांनी मला उमेदवारी दिली असून उद्या मी अर्ज भरणार आहे.
येणाऱ्या काळात कर्जत जामखेड परिवर्तन अटळ असून सर्व कार्यकर्त्यांच्या खंबीर साथीने मी ही निवडणूक लढवणार असून कर्जत जामखेड मतदार संघात कर्जत जामखेड मधील दोन्ही विद्यमान आमदारांच्या विकासकामांतील अपयशामुळे या मतदार संघात बदल निश्चित आहे.







