सद्गुरु  व्हील्स कॉम्प्युटराईज्ड 3D व्हील अलांइनमेंट ऑटोमॅटिक टायर चेंजिंग व बॅलन्सिंग शाखा नंबर २ चा भव्य शुभारंभ मिरजगाव येथे संपन्न

Google search engine

 

सद्गुरू व्हील्स कॉम्प्युटराईज्ड 3D व्हील अलांइनमेंट ऑटोमॅटिक टायर चेंजिंग व बॅलन्सिंग शाखा नंबर २ चा भव्य शुभारंभ मिरजगाव येथे आज सकाळी ११:०० वाजता नगर सोलापूर रोड , साईकृपा लॉन्स समोर , बजाज शो रूम शेजारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

यावेळी बोलताना अभिजित सोमनाथ रासकर म्हणाले , सद्गुरू व्हील्स मध्ये कॉम्प्युटराईज्ड 3D व्हील अलांइनमेंट ऑटोमॅटिक टायर चेंजिंग व बॅलन्सिंग आदी सुविधा मिळणार असून ग्राहकांनी रास्त दरात लाभ घेण्याचे आवाहन केले .

यावेळी अभिजित सोमनाथ रासकर , डॉ .गोरे , परमवीर पांडूळे,नितीन खेतमाळस, कैलास हुमे, गुलाब काका तनपुरे, प्रवीण गदादे, प्रमोद गदादे, चंदू हूमे,गोविंद शिंदे , संतोष रासकर,गणेश फुले,शंकर जगताप, संदीप रांधवण , असंख्य मित्र परिवार व विविध मान्यवर उपस्थित होते .