दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजेच मंगेश जगताप पाटील :- राहुल दादा सुपेकर पाटील उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा 

Google search engine

मागील काळात कुळधरण ग्रामपंचायत मध्ये अनेक फेरबदल झाले त्यातून अनेकांनी निराशातून कर्जत बाजार समितीचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.मंगेश दादा जगताप पाटील यांच्यावर टीकाटिप्पणी केली परंतु ते टीकाटिप्पणी करताना आपण त्यांच्या जीवावर राजकारणात आहोत हे विसरले कारण दादा हे नेहमी सत्तेच्या बाजूने राहिले आहेत त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊन आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ठेवतात त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाटिपणी होते असते परंतु मंगेश दादा हे नेहमी सर्वांना बरोबर घेऊन विकास साधताना दिसत आहेत तरी काही आपल्या स्वार्थांपायी दादांवर टीका करत आहेत त्यांची उंची एवढी नाही की ते दादांवर टीका करून मोठे होतील त्यांनी दादाच्या विकास कामावर न बोलता वैयक्तिक वर बोलू नये अशी त्यांना नम्र विनंती आहे दादांनी कुळधरण गावासाठी आणि गटासाठी अनेक विकास कामे मंजूर करून आणलेले आहेत आणि ते कामे पूर्णत्वास नेले आहेत त्यामुळे काल निर्माण झालेल्या नेत्यांनी आपली उंची ओळखून मंगेश दादांवर टीका करावे तुळजापूरला सर्वांच्या समक्ष मंगेश पाटलांचा निर्णय अंतिम असेल यावर निर्णय झाला होता परंतु काही स्वार्थी लोकांनी आपली संधी साधली की तो शब्द पाळला नाही वरून दादांवर टीका चालू केले आहे त्या ठिकाणी मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे दादांनी कोणालाही एका व्यक्तीला पाच वर्षे संधी दिली जाईल असा कोणत्याही शब्द वापरले नाही उलट आम्हीच मानू दादांचा शब्द पाळू ते जे बोलतील ते मान्य करू अशी सर्वांनी शपथ घेतली होती तरी काहींनी ती शपथ मोडली व दादांवरच टीका चालू केली दादा असे व्यक्तिमत्व आहेत की ते कोणत्याही स्तराला जाऊन आपला शब्द पूर्ण करतील त्याचाच परिचय काल-परवा दिवशी जी उपसरपंच यांची निवड झाली घटनेवर या घटनेवरून हे सिद्ध झाले की दादा दिलेला शब्द पाळतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना संधी देतात .