वीज कर्मचारी यांची तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था , बाभलेश्वर चेअरमनपदी पुनमचंद भंडारी यांची तर व्हा.चेअरमन पदी शरद काकडे पाटील यांची निवड

Google search engine

 

वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित , बाभलेश्वर या पतसंस्थेची चेअरमन, व्हा. चेअरमन, मानद सचिव या पदांची निवड संस्थेच्या सदिच्छा मंडळ व मार्गदर्शक मंडळ यांच्या उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यावेळी संस्थेच्या चेअरमन पदी पुनमचंद भंडारी साहेब तर व्हा.चेअरमन पदी शरद काकडे पाटील तसेच मानद सचिव पदी सचिन आरणे साहेब यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी तज्ञ संचालक पदी आत्माराम देशमुख साहेब यांची निवड करण्यात आली. या

वेळी उपस्थित संस्थेचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.   निवड झालेल्या वरील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.