शासकीय हमीभाव केंद्र घारगाव – तुर खरेदी केंद्राला १५ दिवस मुदतवाढ

Google search engine

 

घारगाव येथे शिवदत्त फार्मर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने नाफेड एनसीसीएफ पणन महासंघाचे वतीने आधारभूत किमत योजनेंतर्गत सन २०२४-२५ या वर्षाकरिता तूर खरेदी केंद्र घारगाव येथे सुरु आहे.

ज्या शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावयाची राहिली आहे. त्यांनी नाव नोदणी लवकरात-लवकर करावी त्यासाठी १५ दिवस मुदतवाढ भेटली आहे असे महाराष्ट्र राज्य सहकारी पणनं महासंघ मर्यादित ,मुंबई. यांचे अध्यक्ष मा. श्री दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे साहेब व जिल्हा पणन अधिकारी मा.भारतभुषण पाटील यांनी आव्हान केले आहे.