शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना टाकळी खंडेश्वरीचे उद्योजक श्री.संभाजी शिवाजी सकट यांच्याकडून चित्रकला कीट भेट

Google search engine

 

आज सर्वत्र 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दादा पाटील विद्यालय , टाकळी खंडेश्वरी येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी टाकळी खंडेश्वरी चे ग्रामस्थ तथा उद्योजक संभाजी शिवाजी सकट यांनी चित्रकला कीट भेट दिले त्यांचे वडील शिवाजी सकट व आई सौ. छबुबाई शिवाजी सकट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चित्रकला किट वितरित करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उद्योजक श्री.संभाजी शिवाजी सकट यांचे आभार मानले. यावेळी दादासाहेब गांगर्डे , मुख्याध्यापक , प्रशांत खंडागळे , संदीप काळे , गणेश शेळके , सिद्धेश्वर पाटील , चंद्रशेखर यादव , अतुल चव्हाण , प्रवीण जाधव , दादासाहेब गांगर्डे , मुख्याध्यापक , प्रशांत खंडागळे , संदीप काळे , गणेश शेळके , सिद्धेश्वर पाटील , चंद्रशेखर यादव , अतुल चव्हाण , प्रवीण जाधव , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .