राष्ट्रवादी विचारांचा तेजोमय सूर्य , भारतीय राजकारण व समाजकारणातील एक सर्वमान्य जाणता लोकनेता , शेती, शिक्षण, व्यापार, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या सदैव देशातील सर्वसामान्य माणसाच्या हिताची तळमळ बाळगनारे नेते , खा.शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  : लखन टकले

Google search engine

राष्ट्रवादी विचारांचा तेजोमय सूर्य , भारतीय राजकारण व समाजकारणातील एक सर्वमान्य जाणता लोकनेता , शेती, शिक्षण, व्यापार, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या सदैव देशातील सर्वसामान्य माणसाच्या हिताची तळमळ बाळगनारे नेते , खा.शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तेजस्वी सूर्य

कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात जर कोणी असेल तर तो म्हणजे एकमेव शरद पवार!

जाणता लोकनेता

भारताच्या राजकीय क्षेत्रातील कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार.

अष्टपैलू व्यक्तिमत्व

शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार!

 

मुद्रा पवार साहेबांची

जाणता लोकनेता , मर्मज्ञ रसिक , संवेदनशील लोकनेता , एकमेव महानेता

कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात कोणी असेल तर तो म्हणजे शरद पवार!

 

खेळांवरील प्रेम

एका विशीष्ट पक्षाचे अध्यक्ष असून देखील शरद पवार साहेब हे सर्वच पक्षातील दिग्गजांचे गुरु राहिले आहेत, हे सर्वश्रुत आहे.