कर्जतमध्ये राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राशीनमधील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात केला पक्षप्रवेश 

Google search engine

 

 

कर्जतमध्ये राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राशीनमधील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतली.

यामध्ये सरपंच भिमराव साळवे, राशीन सहकारी सोसायटीचे संचालक विशाल राऊत, भाजप ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष दीपक थोरात, ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, राजेंद्र सौताडे, हर्षद आढाव, शिवकुमार सायकर, अतुल साळवे, दयानंद आढाव, स्वप्निल मोढळे, श्रीकांत साळवे, अमोल जाधव रावसाहेब देशमुख पतसंस्थेचे संचालक संतोष देवगावकर, सदाशिव मासाळ, विश्वास मरळ, सुनिल काका रेणुकर, चेअरमन गोरख काळे, दीपक ढगे, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ.अविनाश साळवे यांच्यासह , महेश उकिरडे , योगेश भोज, दादा विटकर, वसिम तांबोळी, सलीम शेख, माऊली लाहोर, दिलीप सायकर, पप्पु भोज, आंबादास जाधव, गोट्या मणियार, मकरंद राऊत, दादा सरोदे, बाबासाहेब राऊत, राहुल सायकर, राहुल राऊत, भाऊसाहेब मोहिते, दादा लोंढे, तौसिक सय्यद, प्रशांत दळवी, सागर पंडित, अमोल पंडित, बंडु रेणुकर, सागर जाधव, अक्षय आढाव, जीवण आप्पा काळे, अजय भागवत, सचिन सौताडे , भगवंत काळे, ललित देवगावकर, दत्तात्रय थोरात, इरफान काझी, इस्माईल काझी, प्रदिप सायकर, दिलीपशेठ, भैया देवगावकर, अयाज सय्यद, अमोल पोटफोडे, ईश्वर सोनवणे, विशाल गंगावणे, जुबेर कुरेशी, जितु गजरमल, राजु साळवे, राम साळवे, प्रतिक आढाव, उमेश जंजीरे, जावेद शेख, अण्णा जंजिरे, पप्पु मासाळ, सचिन जाधव, अतुल काळे, भाऊसाहेब देशमाने, परशु सोनवणे, कौशल्य शिरोळे यांचा सामावेश आहे. या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आमदार रोहितदादा पवार यांनी स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भविष्यात हे सर्व कार्यकर्ते विजयाची तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे.