
श्री.दातांचा दवाखाना व इम्प्लांट सेंटर या दंत सेवेचा भव्य शुभारंभ उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सकाळी ११:०० वाजता युनियन बँकेसमोर , कर्जत येते करण्यात येणार आहे. या दवाखान्यात रुट कॅनॉल ट्रीटमेंट , अक्कलदाढीचे ट्रीटमेंट , टीथ व्हाईटनिंग, डिजिटल एक्स रे,हिरड्यांचे तज्ञ डॉक्टरांकडून उपचार ,दातांमध्ये सिमेंट भरणे , वेडेवाकडे दात सरळ करणे, फिक्स दात बसवणे आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त भोगे परिवार , डॉक्टर असोसिएशन , कर्जत ,मेडिकल असोसिएशन,कर्जत आदींनी केले आहे.






