
हॉटेल श्री.जगदंबा चा उद्घाटन समारंभ उद्या नगर सोलापूर बायपास रोड , कोकणगाव, मिरजगाव येथे मा.श्री. गुलाबराव तनपुरे संचालक , कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत , मा.जिल्हा परिषद सदस्य , डॉ.आजिनाथ चेडे, संस्थापक ,अध्यक्ष , कर्मयोगी रुरल एज्युकेशन सोसायटी मिरजगाव , संपतराव बावडकर , मा.संचालक बावडकर , मा.संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,कर्जत , श्री.अमृत लिंगडे , मा.उपसरपंच मिरजगाव , डॉ.दीपक बावडकर , श्रीनाथ हॉस्पिटल , मिरजगाव या मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.नितीन खेतमाळीस , सरपंच मिरजगाव , श्री.पाटील साहेब ए. पी. आय.मिरजगाव ,श्री.गंगाधर बोरुडे , अध्यक्ष जिल्हा मराठा महासंघ , श्री.महादेव गवारे , सरपंच कोकणगाव , श्री.अमृत लिंगडे , मा.सरपंच मिरजगाव , डॉ.दीपक बावडकर , श्रीनाथ हॉस्पिटल, मिरजगाव , कोकणगाव ग्रामपंचायत आजी माजी सरपंच , उपसरपंच , सदस्य , तसेच सेवा सोसायटीचे संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी चव्हाण , आबासाहेब चव्हाण , किरण चव्हाण , रोहित चव्हाण , सुनील चव्हाण , सुनील चव्हाण , राजेंद्र चव्हाण , अमोल चव्हाण , सागर चव्हाण यांनी केले आहे .







