
युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे व युवासेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशाने आणि आणि अहिल्यानगर जिल्हाप्रमुख प्रशांतजी भाले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांमध्ये अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची – NEET – UG
MEDICAL- MHT – CET
ENGINEERING- MHT – CET
PHARMACY- MHT – CET
LAW या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची युवासेना तर्फे शनिवार, दिनांक 29 मार्च 2025 रोजी *विनामूल्य Mock Test परीक्षा.* घेण्यात येणार असून कर्जत तालुक्यातील CET व NEET या परीक्षेस बसलेल्या विध्यार्थ्यांनी या Mock Test साठी विनामूल्य नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख अविनाश मते यांनी केले आहे.
सदर परीक्षा महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये होणार असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा.
आपल्या नातेवाईक व मित्रांनासुद्धा या विषयी माहिती द्यावी.
विनामूल्य नावनोंदणी साठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी-
https://yuvasenacet.com
परीक्षा केंद्र :- समर्थ महाविद्यालय , कर्जत
दिनांक :- 29 March 2025
वेळ:- 10.00 ते 01.00







