
आ.नारायण आबा पाटील यांचे कट्टर समर्थक शुभम दादासाहेब सुळ यांनी मा.आ .नारायण आबा पाटील यांचा जोरदार प्रचार असून मा.आ.नारायण आबा पाटील यांच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भागात मा.आ.नारायण आबा पाटील यांच्या प्रचारार्थ दिवसभर पदाधिकारी , कार्यकर्ते व्यस्त असून वैयक्तिक जनसंपर्क करून मा.आ.नारायण आबा पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांची महती ते पटवून देत आहेत.
यावेळी बोलताना ते म्हणाले मा.आ.नारायण आबा पाटील यांची वाटचाल ही केवळ करमाळा माढा मतदार संघापुरती मर्यादित नसून राज्याचे ते थोड्याच दिवसात राज्य मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत . आ .नारायण आबा पाटील यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ असल्याचे ते यावेळी सर्वांना सांगत आहेत. विशेषत: ज्या नागरीकांबरोबर ते थेट कनेक्ट आहेत त्या नागरिकांना वैयक्तिक जनसंपर्क करून मा. आ .नारायण आबा पाटील यांनी गेल्या मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांची महती पटवून देत आहेत .आमदार नारायण आबा पाटील यांच्या सर्वसमावेशक आणि विकासात्मक कामाने तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक , ग्रामस्थ नारायण आबांचे कौतुक करताना त्यांना दिसत आहेत. युवांच्या , गोरगरीब लोकांच्या भविष्याचा आणि विकासाचा सखोल दृष्टिकोन असल्यामुळे लोक बाजारात , चावडीवर जागोजागी मा.आ.नारायण आबा पाटील यांच्या बद्दल जागोजागी बोलू लागले आहेत.ही निवडणूक करमाळा माढा मधील स्वाभिमानी जनतेने हातात घेतल्याने आता फक्त मा. आ .नारायण आबा पाटील यांचे लीड मोजायचे अशी प्रतिक्रिया यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी दिली.







