जिंतीचे श्री. संजय रामहरी तरटे यांची करमाळा ग्रामीण मंडळाचे सोशल मिडीया प्रमुख म्हणून निवड

0
34
Google search engine

 

 

 

 

जिंतीचे श्री. संजय रामहरी तरटे यांची करमाळा ग्रामीण मंडळाचे सोशल मिडीया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या अन्त्योदय कल्याण संकल्पनेला गती देत डिजिटल माध्यमातून पक्षविचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या निवडीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले असून, पक्ष संघटनेला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी रश्मी दीदी बागल, तालुका अध्यक्ष सचिन पिसाळ, दिनेश भांडवलकर, राहुल गोळे, शुभम बंडगर, साधना खरात आदी मान्यवर उपस्थित होते.