
अहिल्यानगर येथे कृषी दिनानिमित्त कृषी व्यवसाय फायदेशीर बनवण्यासाठी ऑइल मिल कंपनीच्या माध्यमातून करत असलेल्या शेतकरी हिताच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत महादेव सुंदरदास सुरवसे यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ आनंद भंडारी, जिल्हा परिषदेचे ए.डि.ओ सुधीर शिंदे, कृषीचे डिएओ सुधाकर मोराळे, आत्माचे पी.डि प्रदीप लाटे आणि श्री राजाराम गायकवाड उपस्थित होते.







