ॲड. योगेश रामदास कापरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 800 गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप व तसेच एल. ई. डी. टिव्ही, कॉम्प्युटर संच , साऊंड सिस्टीम विद्यालयास भेट

Google search engine

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड , पुणे , अध्यक्ष राष्ट्रीय शेतकरी युनियन पुणे , जिल्हा चेअरमन शुभ यश डेअरी तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य , कापरेवाडी ॲड. योगेश रामदास कापरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे , राधाकृष्ण पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गोकुळ नगर शाळेतील ८०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच एल.ई.डी टिव्ही व कॉम्प्युटर संच, साऊंड सिस्टीम मंगळवारी 24 जून 2025 रोजी विद्यालयास भेट देण्यात आला.

हल्ली वाढदिवस म्हटले की धामधूम , अवाढव्य खर्च , अँड.योगेश रामदास कापरे पाटील या गोष्टीला फाटा देत सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला .

मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे. राधाकृष्ण पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गोकुळ नगर शाळेतील ८०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच एल.ई.डी टिव्ही व कॉम्प्युटर संच, साऊंड सिस्टीम विद्यालयास आदी शालेय उपयोगी भेटवस्तू त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आला.

यावेळी विद्यालयाच्या वतीने प्राचार्य , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अँड .योगेश रामदास कापरे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.