हॉटेल संग्राम बार रेस्टॉरंट अँड लॉजिंगचा रविवारी शुभारंभ

Google search engine

 

 

हॉटेल संग्राम रेस्टॉरंट अँड लॉजिंगचा रविवारी शुभारंभ सोहळा सायंकाळी ०६.०० वा. श्रीमती.सुनीता सुभाष शेटे यांच्या हस्ते पार माहीजळगाव येथे पडणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.खा. डॉ.निलेश लंके , मा.आ.रोहित दादा पवार , मा.आ .संग्राम भैय्या जगताप , मा.निलेश भाऊ घायवळ हे उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर सोलापूर महामार्गावरती माहीजळगाव येथे हॉटेल संग्राम बार रेस्टॉरंट अँड लॉजिंग हे अद्ययावत हॉटेल मा. श्री. सचिन सुभाष शेटे , व मा. श्री. सागर सुभाष शेटे या बंधूंनी सुरू केले आहे. फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था , एसी, नॉन एसी लॉजींग , एसी कॉन्फरन्स हॉल , प्यूअर व्हेज अँड नॉनव्हेज जेवण , एसी फॅमिली हॉल , प्रशस्त पार्किंग आदी सुविधा येथे ग्राहकांना मिळणार आहेत.शुभारंभ सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शेटे बंधू यांनी केले आहे.