डॉ.अविनाश कदम यांचे श्री.रामकृष्ण हॉस्पिटल , माहीजळगाव आयोजित व आनंदऋषिजी नेत्रालय , अहमदनगर यांचे सहकार्याने सर्व प्रकारचे नेत्र विकार व तपासणी उद्या माहीजळगाव येथे संपन्न होणार 

Google search engine

 

डॉ.अविनाश कदम यांचे श्री रामकृष्ण हॉस्पिटल , माहीजळगाव आयोजित व आनंदऋषिजी नेत्रालय , अहमदनगर यांचे सहकार्याने सर्व प्रकारचे नेत्र विकार व तपासणी शिबिर उद्या संपन्न होणार आहे.

यामध्ये मोतिबिंदू तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया २२०० रू भारतीय भिंग ३५०० रुपये उच्च दर्जाचे भारतीय भिंग ५७०० फेको- लेसर तसेच या मध्ये माहीजळगाव ते माहीजळगाव प्रवास , भोजन , औषधे + २ दिवसाचे रहीवास या सर्व खर्चासहित मोफत होणार आहे.तसेच तिरळेपणा निर्मुलन व बुभुळावरील पडदा व मास शस्रक्रिया अल्पदरात केली जाणार आहे.व तसेच कॉम्प्युटर, डोळे तपासनी फी फक्त ३० /- रुपये व अल्पदरात चष्मा उपलब्ध होणार आहे.

वार, वेळ :-

शनिवार दिनांक:- १८ जानेवारी २०२५ सकाळी ९.३० ते २ वाजेपर्यंत

स्थळ – श्री रामकृष्ण हॉस्पिटल नगर सोलापूर रोड माहीजळगाव

नाव , नोंदणीसाठी संपर्क :- 

सुशील गाडेकर :- 8483822593

येताना रेशन व आधार कार्ड त्याच प्रमाणे सुरू असलेल्या औषध रिपोर्ट्स व गोळ्या सोबत आणाव्यात

हे शिबीर प्रत्येक महिन्याच्या ३ ऱ्या शनिवारी होईल .

तरी सर्व गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.