आ.रोहीत दादा पवार यांच्यासारखे युवा नेतृत्व कर्जत जामखेड च्या विकासासाठी वरदान ठरणार आहे त्यामुळे त्यांना विक्रमी मतांनी निवडून द्या : सुनिल दादा पोटरे

0
111
Google search engine

 

आज आपण सामाजिक विघटन पाहतोय बोलण्याची भाषा , विचार तसेच जातीभेद शासकीय योजनामध्ये कामामध्ये भेदभाव तसेच स्वःताचा स्वार्थ साधण्यासाठी मतदान मिळवण्यासाठी चालु असलेली गावपातळी वरील राजकीय पुढाऱ्यांची पक्षांतरांची राजकीय कटु खेळी जिथे सर्वसामान्यांच्या भावना आणि विचार माहीत असुनही त्रास देत असतील ते आपले कधीच होऊ शकत नाही अशा लोकांच्या विचारांना बळी न पडता ज्यांच्या हातात आपले भविष्य सुखरूप आहे अस वाटतं अशाच उमेदवाराना निवडून देण्यासाठी सहकार्य करा . कारण ही वेळ परत नाही त्यामुळे

पुर्ण विचार निस्वार्थ विचारांने मतदान करा कारण तुमच एक मतदान सर्वसामान्य होतकरू गरीबांचे तसेच शैक्षणिक दृष्टया अपेक्षीत चिमुकल्यांचे आयुष्य बदलून एक नवीन विकासांची वाटचाल दाखवण्यास मदत करेल त्यामुळे बौद्धीक कौशल्य ,वैचारिक आचरण ‘तसेच संस्कारी नेतृत्व येत्या काळात जलद होत असणारे सामाजिक विघटन थांबण्यासाठी मदत करेल असे युवा नेतृत्व कर्जत जामखेड च्या विकासासाठी वरदान ठरणार आहे त्यामुळे कर्जत जामखेड सर्व सुज्ञ मतदार बंधु आणि भगिनांना विनंती आपले विचार , निस्वार्थी भावना मनात ठेऊन मोठ्या मतधिक्याने क्र.३ चे आपले युवा नेतृत्व श्री रोहीत दादा पवार याच्या नावा पुढील तुतारी वाजवणार माणुस या चिन्हांचे बटन दाबून भरपूर मतधिक्याने निवडून देऊन आपल्या सर्वसामान्यच्या मनात असणाऱ्या युवा नेतृत्व श्री रोहीत दादांना पुन्हा एकदा सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी ही विनंती . कारण आपले विचारांची साथ हिच युवा नेतृत्व रोहीत दादा साठी विजयी वरदान ठरणार आहे .