
सर्वसामान्यांसाठी भेटलेले तीन आमदार मा श्री.रोहित दादा पवार , दूरदृष्टीने विकास कामे धडाडीने करत आहेत. दादांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा काम करत आहेत दादांचे वडील श्री राजेंद्र दादा पवार बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत यांचे हे काम विरोधी लोकांना मान्य करावे लागेल कारण यांच्या शेतातील बदल तुम्हाला सगळं सांगत आहेत तालुक्यातील स्वार्थी टाळके सोडले तर सर्वसामान्य जनतेच्या मनात आमदार रोहित दादा पवार आणि त्यांच्या कुटुंबाने वेगळेच घर निर्माण केले आहे गोरगरीब जनतेच्या मनातून ते काढणे अशक्य आहे जातीपातीचे कोणतही राजकारण न करता सर्वसामान्य मोठा झाला पाहिजे हा विचार घेऊन आदरणीय दादा काम करत आहेत त्यामुळे विरोधकांनी जोर लावा तुम्ही सावड फेडू शकत नाहीत यंदाचा विजय विक्रमी मतांनी होणार असून सर्वसामान्य जनता विजय गुलाल खेळणार आहे.







