
कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक ही सर्वच मुद्द्यांवर एक प्रकारची लढाई आत्मसन्मानांची लढाई असून आ.रोहीत दादा पवार हे निश्चित विजयी होणार बबन जंजीरे असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्वसामान्यांची लढाई असून कुशल नेतृत्वाची , सुसंस्कत विचारांची , विकासांची , हुकुमशाही विरोधातील लोकशाही ची मूल्ये जपण्यासाठी असून भ्रष्टाचार विरोधाची असून व्यक्ती स्वांतत्र्यांची , चांगल्या कर्तुत्वाची ,लढाई कुशाग्र बुद्धीची , लढाई वैचारिक धोरणाची, लढाई मतदानाच्या हक्काची महागाई विरोधी सरकार घालवण्यासाठी , शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या विरुद्ध सामाजिक विघटन करणाऱ्या विरोधी असून सर्व मतदार बंधूनी आपल्या मतदानाचा हक्क कोणत्याही विचारांला तसेच आमिषाला बळी न पडता आपला हक्क येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी क्रमांक ३ नंबर वरती असणाऱ्या तुतारी या चिन्हावर शिक्का मारून मा आ .रोहीत दादा पवार यांना आपल्या कर्जत जामखेडची सेवा करण्यासाठी बहुसंख्येने मतदान करावे असे आवाहन बबन जंजीरे यांनी केले आहे.







