माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब यांना चिलवडी, होलेवाडी, मधून मोठे लीड देणार : सहदेव नवले

Google search engine

 

कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी चिलवडी, होलेवाडी मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे
प्रतिक्रिया सहदेव नवले यांनी दिली
तसेच भारतीय जनता पार्टी , कर्जतचे पदाधिकारी , कार्यकर्ते आ .शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही त्यांनी
दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी
जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवून तालुक्यात जलक्रांती केली. उजनी वरून कर्जत साठी पाणी आणून मायमाऊल्यांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवला. मंदिर ब्लॉक , गावाअंतर्गत सिमेंट रोड ,कोकण ओढा बंधारे , मंदिर सभामंडप , मंदिर सभामंडप आदी विकासकामे दिली.
एक अधिकाऱ्यांना फोन करताच कामे झालेच अशी ख्याती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन
यांनी सहदेव नवले यांनी केले आहे.