
कर्जत तालुक्यातील नेते कितीही एकत्र झाले तरी आ.रोहित दादांचा विजय हा निश्चित असल्याची प्रतिक्रिया अजित शेळके यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले , ज्यांना काही भेटत नाही तेच रोहित दादांना सोडून गेले , सामान्य जनता रोहित दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
रोहित दादा पवार आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेड मतदार संघामध्ये त्यांनी कोट्यवधीची विकासकामे केली .मोफत आरोग्य शिबिरे, स्व खर्चातून अँब्युलन्स, मिरजगाव मध्ये नुकतेच उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन ,अंतराळाबाबत औत्सुक्य निर्माण व्हावे यासाठी जिल्हा परिषद शाळा मध्ये फिरते तारांगण, टेलिस्कॉप ,अत्याधुनिक शिक्षण -३९९ शाळांमध्ये इंटरॲक्टिव पॅनल, अध्यात्मिक आणि धार्मिक अंगांनी मतदार संघाचा विकास केला तर पर्यटन वाढून त्याचा स्थानिकांच्या व्यवसायासाठी फायदा होईल, सद्गुरू श्री सद्गुरू गोदड महाराज यांचे भक्तनिवास वेगाने सुरू आहे.कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढवून १०० खाटांचे रुग्णालय,विश्राम गृहांची उभारणी,सिंगल फेज डीपी विजेची सोय , दसरा महोत्सव , दहीहंडी , गणपती , गौरी गणपती सजावट , खेळ पैठणीचा स्पर्धा , मोफत टँकरने पाणी वाटप, सर्वात उंच स्वराज्य ध्वज,किल्ला जतन व संवर्धन,रस्ते, पाणी,वीज, सिंचन,शिक्षण, लक्ष केंद्रित केले. महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवला . ग्रामीण रुग्णालय, शंभर बेडचे रुग्णालय, पंचायत समिती ऑफिस, पोलीस क्वार्टर, नगरपरिषद इमारत,नागेश्वर मंदिर रस्ता,बचत गट, निर्धूर चूल वाटप,शालेय विद्यार्थ्यांसाठी मोपत सायकल वाटप ,महिलांसाठी आरोग्य सुविधा व शिबिरे, जलसंधारण, पाणीपुरवठा, अशी अनेक विकासकामे करत आ.रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघात विकास गंगा आणली. आ.रोहित दादा पवार हेच २०२४ विधानसभेला कोट्यवधी रुपयांच्या विकासकांना बळावर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया अजित शेळके यांनी दिली
आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार राहनार असून कोट्यवधींच्या विकासकामांतून आ. रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असल्याची प्रतिक्रिया
अजित शेळके यांनी दिली .
यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे हे त्यांच्या विजयाचे द्योतक आहे. गेली वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची राज्यात आदर्श मतदार संघ म्हणून ओळख निर्माण केली. आ.रोहित पवार हेच विधान सभेचे उमेदवार असून ते १ लाख पेक्षा मोठ्या मतांनी निवडून येतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे ४५ हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले . त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न त्यांनी सोडलवे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी १९००० सायकल वाटप केल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आली. शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई , खरीप पीक विमा , शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन , शेतकरी सहलमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. पेरणी, खत व्यवस्थापन , पाणी व्यवस्थापन , लागवड आदी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन , शेतकरी कंपन्यांना ५० कोटी अनुदान देण्यात आले .
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप , महिलाना निर्धुर चुलीचे वाटप , मुलींसाठी तेजस्विनी बस , मोफत आरोग्य तपासणी शिबिर , यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या व इतर अनेक विकास असा सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे युवा व्यक्तिमत्व आ.रोहित पवार हेच २०२४ चे कर्जत जामखेड चे विधानसभेचे आमदार असतील
राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेड एमआयडीसी होईल व येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली .नाला खोलीकरण , शेतकऱ्यांसाठी गोडाऊन , भजनी मंडळींना भजन साहित्य वाटप , तलाठी कार्यालये , रमाई आवास योजनेअंतर्गत कुटुंबांना घरकुल आदी कोट्यवधींच्या विकासकामांमुळे रोहित दादा हेच २०२४ ला आमदार होतील. अशी प्रतिक्रिया यांनी दिली.







