गजानन गोरे अँड ॲडवरटायझिंग अँड फ्लेक्स प्रिंटिंगचा आज शुभारंभ

Google search engine

 

तालुक्यातील ग्राफिक्स क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव असलेले गजानन गोरे अँड ॲडवरटायझिंग अँड फ्लेक्स प्रिंटिंग चा आज भव्य शुभारंभ भांडेवाडी, करमाळा रोड, कर्जत येथे आज संध्याकाळी ठीक 06.30 वाजता गजानन गोरे यांच्या आई वडील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

विझीटींग कार्ड, वेडिंग डीझाईन , लोगो डीझाईन , पॅकेज डीझाईन , इलेक्शन कंपेन , इलेक्शन पॉवर डीझाईन , व्हिडिओ एडिटिंग अशा सोयीसंह फ्लेक्स प्रिंटिंग देखील शुभारंभ आज संपन्न होत आहे. तरी सर्व ग्राहकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक गजानन गोरे यांनी केले आहे.