शेरदेव वस्ती ते मिरजगाव रस्त्यासाठी आ.राम शिंदे साहेब यांनी ६ कोटी निधी दिल्यामुळे ग्रामस्थ खूश,  आ.प्रा.राम शिंदेंना मतदानरुपी बेलगाव ग्रामस्थ आशीर्वाद देणार : श्रीकांत मांढरे , ग्रामपंचायत सदस्य , बेलगाव, भारतीय जनता पार्टी कर्जत अनुसूचित जाती जमाती, तालुका उपाध्यक्ष

Google search engine

 

 

बेलगाव ता.कर्जत मध्ये भूमिपुत्र आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी भरपूर विकासकामे केली सर्वात महत्वाचा विषय म्हणजे रोजचा दळणवळणाचा रस्ता शेरदेव वस्ती ते मिरजगाव या सिमेंट काँक्रीट रोड साठी ६ कोटी ७५ लक्ष रुपये निधी मंजूर केला त्यामुळे बेलगाव मधून राम शिंदे साहेबांना भरघोस मताधिक्य देतील असा विश्वास श्रीकांत मांढरे , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलगाव, भारतीय जनता पार्टी कर्जत अनुसूचित जाती जमाती, तालुका उपाध्यक्ष व बेलगावमधील ग्रामस्थांनी व्यक्त केला. हा रस्ता बेलगाव ग्रामस्थांसाठी केंद्रबिंदू असून शेतकरी , ग्रामस्थ , व्यापारी , विद्यार्थी यांच्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे .