भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीपाद इ बाईक येथे गाडी खरेदी केल्यावर गाडी झाकण्यासाठी कव्हर मोफत

Google search engine

आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीपाद बाईक येथे ऑफर गाडी झाकण्यासाठी कव्हर मोफत मिळणार आहे. कर्जत शहरात श्रीपाद ऑटो गॅरेज येथे अवघ्या 44 हजार 500 रुपयांपासून भारतीय बनावटीची मजबूत ई बाईक उपलब्ध झाली आहे.

श्रीपाद ऑटो गॅरेज पत्ता जुना पेट्रोल पंपा जवळ , कर्जत असून कमी किंमत , उत्तम क्वालिटी , वेगवेगळे मॉडेल तेही 44500 पासून उपलब्ध , दर्जदार लाँग टाईम यूज बॅटरी कमी किमतीत ई बाईक, तर आजच भेट द्या श्रीपाद ऑटो गॅरेज, कर्जत येथे

कर्जत शहरामध्ये ई बाईक स्कुटी अतिशय कमी आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाली आहे.

संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली हिंदुस्तान पावर या नामांकित कंपनीने ई बाईक 3 वर्ष गरही गँरंटीसह

बाजारामध्ये आणली आहे. इतर कंपन्यांच्या ई बाईक यांच्या तुलनेने किमतीमध्ये सर्वात कमी व सर्वात जास्त मजबूत असलेली इलेक्ट्रॉनिक बाईक आता नागरिकांना उपलब्ध झाली आहे. आणि ई बाईक ची बॅटरी सर्वात शक्तिशाली व लाँग टाईम वापरात येईल.

आणि गाडी खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी आपणास गाडीची दुरुस्ती कोठे करावयाची, याची अडचण निर्माण होते. मात्र प्रमोद रोडे हे स्वतः हा उत्कृष्ट मेकॅनिक आहेत. मागील दहा वर्षांपासून सर्व कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक

बाईकचे दुरुस्तीचे काम करत आहेत. यामुळे दुरुस्तीची समस्या देखील तुम्हाला राहणार नाही. इलेक्ट्रॉनिक बाईक 44 हजार

500रुपयांपासून ते 65 हजार रुपयांपर्यंत अशा वेगवेगळ्या किमतीमध्ये आणि वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध असून सर्व मॉडेल अतिशय आकर्षक, दिसायला देखणी, मजबूत गाडी कर्जत शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे.

सर्वसामान्यांना परवडणारी अवघ्या सायकलच्या किमतीत आता इलेक्ट्रॉनिक बाईक, भारतीय बनावटीची इलेक्ट्रॉनिक बाईक दुचाकी क्षेत्रामध्ये क्रांती घडवत आहे.

चार्जिंग स्टेशनची खास सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आले आहे. गाडी घेण्यासाठी बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.

आज अवश्य भेट द्या

श्रीपाद ऑटो गॅरेज

प्रो. प्रा.प्रमोद रोडे

मो.नंबर :- +91 97664 08572

पत्ता जुना पेट्रोल पंपा जवळ , कर्जत

कमी किंमत , उत्तम क्वालिटी

वेगवेगळे मॉडेल 44500 पासून पुढे

दर्जदार लाँग टाईम यूज बॅटरी

कमी किमतीत ई बाईक, तर आजच भेट द्या ,