
हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह चा रविवारी शुभारंभ सोहळा राशीन रोड , जिओ पेट्रोल पंप समोर , कर्जत येथे सायंकाळी पोपट धुमाळ , सरपंच बेनवडी , संजय शेठ खराडे , अंबिका उद्योग समूह , कर्जत , श्री.शरद शेठ शेलार , एस. सी.शेलार जेल्वर्स , कर्जत यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे.यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब , खा. डॉ.निलेश लंके , आ.रोहित दादा पवार व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या अद्ययावत हॉटेलिंग सेवेत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था , एसी लक्झरी रूम , एसी कॉन्फरन्स , लग्न हॉल , एसी फॅमिली हॉल , एसी नॉन एसी लॉजिंग आदी सुविधा मिळणार आहेत .उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त भोसले व धुमाळ परिवार यांनी केले आहे.






