मलठण आनंदवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी दत्ता  खताळ 

Google search engine

 

 

 

मलठण आनंदवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी काल दत्ता  खताळ यांची निवड झाली.

यावेळी पॅनल प्रमुख डॉ.सुरेश भिसे , अँड. माणिकराव मोरे उपस्थित होते. यावेळी निवडीत 6-3 अशा मताने दत्ता मामा खताळ यांनी सरपंच पदाची बाजी मारली.

या सरपंच निवडीसाठी मा.सरपंच भाऊसाहेब खोसे , सोसायटी चेअरमन बाळासाहेब भिसे , दादासाहेब वाळुंजकर,परमेश्वर भिसे (महाराज), दादासाहेब पवार , नवनाथ जानकर , शिवाजी लक्ष्मन भिसे , तुळशीराम कारंडे , किसान मोर्चा उपाध्यक्ष , पै.प्रदीप भिसे , तालुका उपाध्यक्ष , युवा भाजपा , सौरभ वाघमारे , विकास कांबळे , नितीन खोसे , राजेंद्र पवार, बाळासाहेब दळवी , डॉ.इनामदार , भरत आबा कारंडे पै स्वप्निल भिसे पै प्रतिक भिसे पै तुषार भिसे, गौतम ढवळे , वैभव भिसे आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना नवनियुक्त सरपंच दत्ता मामा खताळ म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेवुन मलठन गावचा सर्वांगीण विकास करणार आहोत.

सरपंच निवडीबद्दल दत्ता मामा खताळ यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.