थेरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी अनिल अंबादास शिंदे

Google search engine

 

थेरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी आज अनिल अंबादास शिंदे , व्हा. चेअरमन पदी अंज्याबापू तोलाजी महारनवर यांची निवड झाली. यावेळी सोसायटी संचालक अण्णासाहेब महारनवर , चंद्रकांत महारनवर , शोभाचंद शिंदे , संदीप शिंदे , गोकुळ बावडकर ,राजेंद्र शिंदे , एकनाथ रायकर , गौतम जोगदंड , सौ.मनीषा अंकुश महारनवर , सौ.मंगल हरिभाऊ महारनवर व सचिव जावेद शेख उपस्थित होते .

यावेळी चेअरमन अनिल शिंदे म्हणाले , येणाऱ्या काळात सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणार आहे.

या निवडीसाठी गोरख आणा शिंदे संभाजी बेद्रे , बंटी धुमाळ , अनिल शिंदे साहेब , सरपंच रविंद्र महारनवर सरपंच विजय शिंदे , कैलास काळे साहेब या सर्वांचे सहकार्य लाभले

नवनियुक्त चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.