
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोपर्डी ग्रामपंचायत उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे संतोष काकासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड झाली . आज ग्रामपंचायत कार्यालय कोपर्डी येथे ही निवड पार पडली.
यावेळी कोपर्डीचे सरपंच शांतीलाल सुद्रिक , झुंबर सुद्रिक , काका ज्ञानदेव सुद्रिक , संजय संपत सुद्रिक सोसायटी संचालक हरिचंद्र सुद्रिक , सोसायटी संचालक आबासाहेब सुद्रिक ,संजय मारुती सुद्रिक अशोक सुद्रिक ग्रामपंचायत सदस्य अशोक जनार्दन सुद्रिक माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय महादेव सुद्रिक , माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य राहुल गीताराम सुद्रिक ग्रामपंचायत सदस्य तात्या शिंदे विष्णू सुद्रीक प्रा.तात्यासाहेब सुद्रिक , हनुमंत सुद्रिक , सचिन भाऊसाहेब सुद्रिक , तुषार सुद्रिक , महेश सुद्रिक , प्रवीण गांगर्डे , मोहन नामदेव सुद्रिक , विठ्ठल थोरात , सोसायटी संचालक नवनाथ पाखरे , तात्या सूर्यवंशी , जेष्ठ नेते शिवाजी माणिक सुद्रिक , पांडुरंग सुद्रिक , शिवाजी बाजीराव सुद्रिक , रुपचंद सुद्रीक , सुरेश सुद्रिक , सूनलाल पठाण भानुदास शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनियुक्त उपसरपंच संतोष गांगर्डे म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना बरोबर घेवून गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहे.उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल संतोष गांगर्डे यांचे हरणवाडीतील ज्येष्ठ नेते सूर्यभान सुद्रिक सर व कल्याण सर तसेच हरणवाडी अचानक तरुण मंडळ यांनी उपस्थिती दाखवून अभिनंदन केले तसेच राजेंद्र काका गुंड , आमदार रोहित दादा पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .







