सर्वसामान्यांचा विश्वास संपन्न केल्याने आ.प्रा.राम शिंदे साहेबांचा विजयी निश्चित : ग्रामपंचायत सदस्य गणेश सुद्रीक , कोपर्डी

Google search engine

 

कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी कोपर्डी मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य गणेश सुद्रीक ग्वाही दिली .तसेच भारतीय जनता पार्टी , चे पदाधिकारी. आ .शिंदे साहेबांसाच्या विजयासाठी कठोर मेहनत घेत आहेत असे ते यावेळी म्हणाले.

आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी दोन बंधारे , दोन सभा मंडप , भैरवनाथ देवस्थान क वर्ग , 1 कोटी निधी आता पर्यंत , कोपर्डी ते राक्षसवाडी खुर्द फाटा रस्ता ,सरकारी दवाखाना , जलयुक्त शिवार , कोपर्डी ते रूईगव्हान रस्ता ,वैयक्तिक लाभाच्या योजना , पीक विमा ,अशी अनेक विकासकामे दिली.आज जलयुक्त शिवार योजनेमुळे संपूर्ण कर्जत तालुका बागायती तालुका म्हणून ओळखला जावू लागला आहे याचे श्रेय हे आ. प्रा.राम शिंदे साहेब यांना जाते असे त्यांनी यावेळी सांगितले.

शब्द पूर्ण करणारे आमदार अशी कित्येक जणांना प्रचिती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.