सभापती श्री राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकणार, अनिल भैय्या गदादे,तालुका अध्यक्ष भाजपा कर्जत

Google search engine

 

पाटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित भाजपा तालुका अध्यक्ष अनिल गदादे व नवनिर्वाचित अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या सत्काराच्या व विकसित भारताचा अमृत काल सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हा कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते देशाचे यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी जी यांनी अकरा वर्ष पंतप्रधानपदी यशस्वीरित्या कार्य केले यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या यामध्ये पी एम किसान योजना, प्रधानमंत्री आवास योजना , गरिबांसाठी मोफत धान्य, असेल उज्वला गॅस योजना, तसेच देशाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान मध्ये घुसून दहशतवादाचा खात्मा करणारे असी उल्लेखनीय कामगिरी ज्यांनी त्यांच्या अकरा वर्षाचा कार्यकालामध्ये केली त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ,त्याच प्रमाणे राज्यांमध्ये हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यामुळे शेतकरी व जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे त्याचा फायदा व कर्जत जामखेड चे भूमिपुत्र मतदारसंघाचे भाग्यविधाते व भुमी पुत्र सभापती श्री राम शिंदे साहेब यांनी कर्जत जामखेड मध्ये जो विकास केला त्यामुळे त्यांना पाणीदार आमदार म्हणलं जात त्याच्या जोरावर व विधानसभेला जो आपला कूटनीतीने जो पराभव केला त्याचा बदला घेण्यासाठीच येणाऱ्या जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावयचा आहे त्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आत्ताच कामाला लागायचे आहे असे आव्हान यावेळी केले , या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड भाजपाचे ज्येष्ठ नेते,श्री कैलास शेवाळे होते प्रमुख उपस्थित जि, प, सदस्य,श्री अशोकराव खेडकर,, पं स चे मा उपसभापती, श्री प्रकाश काका शिंदे, जेष्ठ नेते, मानसिंग आबा निंबाळकर, अरुण काका भंणगे, धांडेवाडी चे मा,सरपंच, काकासाहेब धांडे ,पाटेवाडी चे सरपंच, झुंबर राजगुरू, संतोष राजे निंबाळकर, जयवंतराव जाधव, विनायक मोहिते ,मा सरपंच, संतोष बापू भोसले, अविनाश हंडाळ, भाऊसाहेब भंडारे ,नामदेव बंडगर ,पांडुरंग बंडगर ,अशोक कदम, रमेश राजगुरू, काकासाहेब कदम, अमृत महाराज निंबाळकर, सुनील मोहिते ,बापूराव हिरवे, सुभाष सोनवर, रमेश कोकरे, वीरेंद्र निंबाळकर , सर्जेराव क्षीरसागर,अण्णा जाधव, राजेंद्र फाळके, महादेव गायकवाड अमोल जाधव, राम मोहिते ,दादा डिसले, सागर कांबळे ,आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जि, प, सदस्य, अशोकराव काका खेडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, कैलास शेवाळे ,शहर जिल्हाध्यक्ष ,अनिल मोहिते, मानसिंग आबा निंबाळकर, आदींची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष निंबाळकर यांनी केले व अविनाश हंडाळ यांनी आभार मानले