पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त चौंडी येथे जाणाऱ्या अहिल्याभक्तांचे कोरेगाव येथे होणार जोरदार स्वागत 

Google search engine

 

 

 

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील तिरुपती हार्डवेअर समोरील प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. ३१ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चोंडी येथे येणाऱ्या सर्व अहिल्याप्रेमींना थंडगार मठ्ठा व फिल्टर पाण्याचे कोरेगाव चे सरपंच पै बापूसाहेब शेळके , भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके व पैलवान अजित शेळके यांनी केले आहे. शेळके यांनी सुरू केलेल्या कोरेगाव मधील स्वागताचे ४ थे वर्ष असून आपण या थंडगार मठ्ठा आणि फ़िल्टर पाण्याचा अवश्य लाभ घ्यावा असे सर्वांना नम्र आवाहन केले आहे.