ताराबाई थेटे यांचे निधन

Google search engine

 

 

तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी ताराबाई  लालासाहेब थेटे पाटील , वय ८३ यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहीत तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डिकसळ व परिसरामध्ये ताराबाई ‘भाभी’ नावाने सर्वांना परिचित होत्या. डिकसळ येथील पाटील मळा या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील लोक उपस्थित होते. डिकसळचे सरपंच जयसिंग थेटे, पाटिल, काँग्रेसचे कर्जत तालुका उपाध्यक्ष सतिष थेटे पाटील, विलास थेटे पाटील यांच्या त्या मातोश्री होत .