आ.प्रा.राम शिंदे साहेब विजयी होणारच : हरी बाबर , मा.उपसरपंच बेलगाव

0
319
Google search engine

 

 

 

आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच विजयी होणारच असून उद्या विजयी सभेत सहभागी होवून विजयी सभेचे शिलेदार व्हा असे आवाहन हरी बाबर, मा.उपसरपंच बेलगाव

यांनी केले आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले , आ.राम शिंदे साहेबांना कर्जत जामखेड मतदार संघातील स्वाभिमानी जनतेने विजयी केले असून

भूमिपुत्र आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजुने निर्णायक आघाडी घेतली होती . सर्वसामान्य घरातील व्यक्ती अर्थात प्रा .राम शिंदे साहेब आहेत .ते आता विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढतील .

विधानसभा निवडणुक मतमोजणी पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले , धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अशा बलाढ्य शक्ती विरोधात आ.राम शिंदे साहेब यांनी निवडणूक लढवली. आ.प्रा.राम शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास आहे .गोरगरिबांचा नेता अशी त्याची ओळख असल्यामुळे त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला .त्यामुळे ते विजयी झालेच आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.