
युवकांचे मोठे संघटन असलेले संघर्ष युवा प्रतिष्ठान आमदार रोहित दादा पवार यांच्या सोबत मोठ्या ताकतीने राहणार असून बहिरोबावाडी या गावातून आमदार रोहित दादा पवार यांना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित बिभीषण साहेब तोरडमल , भाऊसाहेब तोरडमल , रामेश्वर तोरडमल , राम अण्णा तोरडमल , राजू मेजर , अरुण लाळगे ,आप्पा काळे ,मनोज तोरडमल युवराज तोरडमल , दीपक शेठ शिंदे , दशरथ दादा तोरडमल , भिमा (आण्णा) तोरडमल , पिंटू तोरडमल , संजय तोरडमल , महादेव तांदळे साहेब , दीपक यादव , डॉ सोमनाथ यादव , ज्ञानदेव लष्कर , अमोल तोरडमल , सुजित तोरडमल , प्रमोद लाळगे , भूषण तोरडमल आदी उपस्थित होते






