मा.आ.रोहीत दादा पवार यांच्या दुसऱ्या पर्वाला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाची साथ मतदान रूपी मिळेल : रामभाऊ जंजीरे

Google search engine

कार्यसम्राट मा.आ.रोहीत दादा पवार यांच्या दुसऱ्या पर्वाला सर्वसामान्य जनतेचा आशीर्वादाची ,साथ मतदान रूपी मिळनार असून ते विक्रमी मतांनी त्यांच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतील अशी प्रतिक्रिया कट्टर कार्यकर्ते मा.रामभाऊ जंजीरे यांनी व्यक्त केली. जनतेच्या मनातला सुर फक्त तुतारीला समजणार असून कारण आज ही शरद पवार साहेब आणि सामन्य जनता यांचे अतुट बंधन समाजात बऱ्याच ठिकाणी पाहवयास मिळते . जनतेच्या मनातील भावनेचा अपेक्षा ठेऊनच आजपर्यत मा.शरदचंद्रजी पवार यांनी आपल्या राजकीय जीवनांची वाटचाल सुरू केली . त्यांचा राजकीय प्रवास पाहता आजही आपण सर्व सामान्य जनेतच्या सेवेसाठी आहोत याचा भास होतो . श्री शरदचंद्र पवार साहेबांचा विचार घेऊन मा.आ.रोहीत दादा पवार यांनी संस्कार ,निती तसेच संस्कार मनी ठेऊन कर्जत जामखेड विकास मजबुत करण्याचा प्रयत्न चालु आहे . आज आपण पाहतोय रोहीत दादा पवार हे कर्जत जामखेड मतदार संघातील सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचुन सर्व सामान्य लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे .मग शाळेतला चिमुकला असो किंवा वृद्ध आजी आणि आजोबा असोत आज ही प्रत्येकांच्या मनात रोहीत दादा पवार यांच्या बदल आपुलकी वाटुन प्रत्येकाच्या मनात चांगल्या विकासांची विचारांची आशा निर्माण झाली आहे . जातीभेद भेदभाव व राजकीय न करता सर्व सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला .यापुढे विचारांचे परिवर्तन करून वाईट विचारांचे दहन करून आपल्या कर्जत जामखेड चा अजुन विकास बळकट करायचा असेल तर कोणतेही बंधन तसेच कुठलाही राजकीय दबाव मनामध्ये न ठेवता श्री रोहीत दादा पवार यांना निवडुन देण्यांचा प्रयत्न आपल्या सर्वांना करायचा आहे तुमच्या विचारांची साथ ही खुप महत्वाची आहे. कोणत्याही आमिशाला बळी न पडता पुन्हा एकदा रोहीत दादा नां साथ दया . सध्या सामाजिक व राजकीय परिस्थीती पाहता मा .रोहीत दादा पवार यांच्या दुसऱ्या पर्वाला तुमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या अनमोल मतदान रूपी आर्शिवाद साथ नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करतो

 

सर्वसामान्य व निष्ठावंत कार्यकर्ते